प्राणी / वस्तु – संच
प्राणी / वस्तु – संच. खेळाडूंचा – संघ पक्षांचा- थवा तारकांचा – पुंज द्राक्षाचा केळीचा – घड लोकांची – गर्दी वानरांची – टोळी संतांची – मांदियाळी माणसांचा -घोळका /जमाव पोळ्यांची- चवड / चळत धान्याची- रास करवंदाची – जाळी दुर्वांची- जोडी उंटाचा – तांडा दुधाचा – रतीब […]
प्राणी / वस्तु – संच Read More »