कमी वेळात जास्त सराव करण्यासाठी उपयुक्त… 🙋🏻
१) परीक्षार्थी मित्र मैत्रिणींनो मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना प्राथमिक अभ्यासाला महत्व देणे गरजेचे आहे उदा: मराठी भाषा दिवस, सुरवात, वर्णमाला, भाषेचा उगम, शब्दभांडार. या संबंधित सर्व माहिती या pdf मध्ये मिळेल.
२) जर तुम्ही मो.रा.वाळिंबे / शिंदे सरांच मराठी ग्रामर पुस्तक अभ्यासले असेल तर जवळपास संकल्पना स्पष्ट झाल्याच असतील तर मग हि pdf सरावासाठी आवश्यक ठरेल.
३) मराठी व्याकरणाचा मागच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने ही pdf तयार करण्यात आली आहे
( मागील आणि संभाव्य असे दोन्ही प्रश्न समाविष्ट. )
Reviews
There are no reviews yet.