तलाठी भरती सराव पेपर क्र - ४

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अरे वा…खुप छान, 💐

ओ हो, तुम्ही आणखी सराव केला पाहिजे… 🙃🙃

#1. ‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार सांगा.

#2. संधी सोडवा. तेजःपुंज

#3. विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते ?

#4. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते ?

#5. दुः शासन ( बरोबरीचा समान शब्द कोणता )

#6. स्वर संधी म्हणजे _______

#7. देव्हाऱ्यात आठ _______होत्या. ( कोणता शब्द योग्य असेल )

#8. ‘सुलभा’ हे कोणते नाम आहे ?

#9. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोण “अभिजात भाषा” समितीचे सदस्य नव्हते ?

#10. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो ?

#11. खाली दिलेल्यांपैकी व्याकरणातील काळ कोणता ते सांगा.

#12. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणते जोडाक्षर नाही ?

#13. ‘खेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ते सांगा.

#14. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ते सांगा.

#15. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?

#16. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो ?

#17. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. – ए, ऐ

#18. “लिपी” म्हणजे काय ते सांगा.

#19. शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा.

#20. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ते सांगा ?

#21. ‘सेतुगंध’ हा ग्रंथ कुणी लिहिला ?

#22. ‘गुलामगिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे ?

#23. तुमच्या वडिलांच्या उल्लेख करताना कोणते वचन वापराल ?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top