चालू प्रकरण

मराठी व्याकरण संदर्भातील सद्या टाकलेल्या सर्व प्रकारच्या पोस्ट या सदरात दिसतील. सराव पेपर / मागील पेपर / चालू प्रकरण ( अभ्यास ) 📌

सराव पेपर क्रमांक ३९

जिल्हा परिषद सराव पेपर क्र – ९ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा. हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.

सराव पेपर क्रमांक ३९ Read More »

शुद्ध / अशुद्ध शब्द

शुद्ध / अशुद्ध शब्द. शुद्धलेखनाचे काही महत्त्वाचे नियम १. अनुस्वाराचे नियम स्पष्ट उच्चार: ज्या शब्दांचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो, त्याच अक्षरांवर अनुस्वार द्यावा. उदा.: आंबा, चिंच, तंटा, निबंध. अनेकवचन: नामांच्या आणि सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर अनुस्वार देणे अनिवार्य आहे. उदा.: मुलांनी, लोकांना, घरांवर. आदरार्थी शब्द: आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही अनुस्वार येतो. उदा.: आपण, तुम्हांला.  २. शब्दातील ‘इ’ आणि ‘उ’ कार

शुद्ध / अशुद्ध शब्द Read More »

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती. शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो.क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल

शब्दांच्या जाती Read More »

सामान्य रूप

सामान्य रूप. मराठी व्याकरणामध्ये ‘सामान्य रूप’ हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे. जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला कोणताही विभक्ती प्रत्यय (उदा. ला, त, ने, चा) किंवा शब्दयोगी अव्यय (उदा. वर, खाली, समोर) जोडले जाते, तेव्हा त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला ‘सामान्य रूप’ असे म्हणतात. सामान्य रूप समजून घेण्यासाठी खालील टप्पे महत्त्वाचे आहेत:   १. व्याख्या विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात

सामान्य रूप Read More »

विभक्ती

विभक्ती. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.  वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी

विभक्ती Read More »

Scroll to Top