तलाठी भरती सराव पेपर क्र - ७

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अभिनंदन.., तुम्ही खूप छान प्रयत्न केला आहे. ❤️🌿

ओ हो ,,, तुम्ही आणखी सराव केला पाहीजे 😑😑

#1. ‘बाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

#2. ‘जळू’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता. ( हा शब्द खूप वेळा रिपीट झालेला आहे )

#3. ‘बोटे मोडणे’

#4. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता ?

#5. ‘येते’ या क्रियापदात मूळ शब्द ______ हा आहे.

#6. भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

#7. ‘वाटेला जाणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता ?

#8. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा.

#9. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा.

#10. पुढील अंशाभ्यास्त शब्द कोणता ?

#11. ‘ज्याला खुप माहिती आहे.’ असा –

#12. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात ?

#13. अयोग्य विधान ओळखा.

#14. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

#15. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

#16. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

#17. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे _____ येतो.

#18. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात ____ म्हणतात.

#19. जयंताने मध्येच विचारले, “कोण होते?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत ?

#20. “सूर्यवंशी” शब्दाचा योग्य अर्थ दर्शवणारा शब्द.

#21. ‘चूक’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा.

#22. ‘इतिश्री करणे’ या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार सांगा.

#23. ‘पंरतु’ हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?

#24. ‘मला उजाडले’ या विधानाचा प्रकार ओळखा.

#25. चर्पट पंजरी

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top