काळ
काळ सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते. आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो. काळाचे प्रमुख तीन प्रकार आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ काळ कसा ओलखायचा – वाक्यात क्रियापद एकटेच आले असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. साधा वर्तमान काळ लिहतो, पळते, वाचतो इ. साधा भूतकाळ – लिहिले, पळाली, वाचले इ. साधा भविष्यकाळ – […]