Hello my name is Suresh Kumhar. I have been writing essential books for competitive exams since last 3 years. I prepare the required books and practice papers accurately and have a good grip on current affairs. thank you.

काळ

काळ सर्वात महत्त्वाचे काम वाक्यामध्ये क्रियापद करते. आपल्याला वाक्याचा काळ क्रियापदामुळेच समजला जातो. काळाचे प्रमुख तीन प्रकार आहे. वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ  काळ कसा ओळखायचा ?  वाक्यात क्रियापद एकटेच आले असेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असतो. थोडक्यात पुढील प्रमाणे पाहू . १. वर्तमानकाळ (Present Tense)स्पष्टीकरण: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता (सध्याच्या वेळी) घडते आहे असा बोध

काळ Read More »

वर्णमाला

वर्णमाला स्वर : मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर असे म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये ‘स्वर’ म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार कोणत्याही दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय, स्वतंत्रपणे आणि ओठांचा किंवा जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता होतो.मराठीत आता एकूण १४ स्वर मानले जातात (पूर्वी १२ होते). स्वरांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत: १. उच्चाराच्या कालावधीवरून पडणारे प्रकार  प्रकार व्याख्या उदाहरणे ऱ्हस्व स्वर ज्यांचा उच्चार

वर्णमाला Read More »

भाषेची सुरवात

भाषा / प्राथमिक भाषा म्हणजे, भावना विचार कल्पना व अनुभव व्यक्त करण्याचे साधन होय . भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे. १. स्वाभाविक / नैसर्गिक २. कृत्रिम / सांकेतिक मनुष्यप्राण्याची म्हणजेच आपली बोलण्याची भाषा किंवा हावभावाची भाषा ही नैसर्गिक भाषा म्हणून ओळखल्या जाते. ‘भाषा’ हा शब्द ‘भाष’ या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा

भाषेची सुरवात Read More »

Scroll to Top