चालू प्रकरण

मराठी व्याकरण संदर्भातील सद्या टाकलेल्या सर्व प्रकारच्या पोस्ट या सदरात दिसतील. सराव पेपर / मागील पेपर / चालू प्रकरण ( अभ्यास ) 📌

सराव पेपर क्रमांक ३९

जिल्हा परिषद सराव पेपर क्र – ९ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा. हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.

सराव पेपर क्रमांक ३९ Read More »

शब्दांच्या जाती

शब्दांच्या जाती. शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. विकारी

शब्दांच्या जाती Read More »

सामान्य रूप

सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात नामाला किंवा सर्वनामाला उपस्थित किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी याचे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात . थोडक्यात विभक्ती प्रत्यय किंवा त्याऐवजी येणारे शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचे मूळ रूप बदलते मूळ शब्दाची ही बदललेली स्थिती तिला सामान्य रूप असे

सामान्य रूप Read More »

विभक्ती

विभक्ती. ü वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.    ü वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.   ü शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर

विभक्ती Read More »

Scroll to Top