मराठी व्याकरण
प्राथमिक
- मराठी व्याकरण विषयाचा अभ्यास करताना राज्यसेवा परीक्षेचा आणि सरळ सेवा परीक्षा दोन्ही परीक्षेमद्धे वेगवेगळा स्तर आहे , सरळ सेवा पद्धतीमध्ये तुम्हाला वन लाइनर असतील आणि प्रश्न विचारन्याची पद्धत सोपी असते. परंतु त्या उलट राज्यसेवा परीक्षेमद्धे तुम्हाला प्रत्येक घटक, मुद्दा पाठ आसन गरजेच असत त्याच विश्लेषण तुम्हाला जमल पाहिजे.
- राज्यसेवा परीक्षेमद्धे पूर्ण गुण ५० असतात त्यामध्ये व्याकरन ३० ते ३५ गुणांपर्यंत तर शब्दसंग्रह १० ते १५ गुणां पर्यन्त असत. तर सरळ सेवे मध्ये जास्त करून शब्द संग्रह हा घटक विचारात घेतला जातो .
- शब्दसंग्रह . वाकप्रचार, म्हणी. समानार्थी शब्द, विरुद्धरथी शब्द, शुद्धलेखन, शब्द समूह, हे महत्वाचे घटक असतात बाकी व्याकरण वर्ण आणि वाक्य संरचना संबंधित काही प्रश्न असतात.
- बाजूला काही pdf दिलेल्या आहेत आणि काही महत्वाचे मुद्दे सुद्धा स्पष्ट केले आहेत ती pdf अभ्यासा आणि सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉइन करा, किंवा सराव मेनूचा वापर करा.
सुरवात
- मराठी व्याकरण मेनू मध्ये मराठी विषयाच्या काही महत्वाच्या नोट्स आहेत त्याचा वापर करा .
- मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा ज्यामुळे आणखी सराव होईल.
- ५१ पानाची पीडीएफ (pdf ) आहे. समोरच्या पानावर जाण्यासाठी त्याच पानावर खाली पर्याय दिलेला आहे.
- मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना कुठल्याही नोट्स वाचन्या अगोदर ” मराठी व्याकरण_ मो. रा. वाळिंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांच व्याकरण पुस्तक अभ्यासा. संकल्पना स्पष्ट होतील.
- सराव पेपर च्या लिंक सोबत जोडल्या आहेत किंवा केटेगिरी पर्यायचा वापर करा.
मराठी व्याकरण ( अनुक्रमणिका )
- भाषेची सुरवात
- वर्णमाला
- शब्दांच्या जाती
- सामान्य रूप
- वाक्यांचे प्रकार
- लिंग / विकार / वचन
- काळ
- प्रयोग
- विभक्ती
- संधि
- समास
- म्हणी
- अलंकार
- रस
- प्राणी आवाज
- वस्तु / संच .
- कवि / लेखक / विशेष
- व्यक्ति / प्राणी – विशेष
- शब्द सिद्धी
- भिन्न असलेले शब्द
- शब्दसमूहा बद्दल एक शब्द
- शुद्ध अशुद्ध शब्द
- विरामचिन्ह
- व्यक्ति प्रचारक शब्द
- वाक्प्रचार
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
सराव पेपर
सद्या टाकलेल्या पोस्ट
सराव पेपर क्रमांक – ७
आरोग्य विभाग भरती सराव पेपर क्र – २ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५
सराव पेपर क्रमांक – ३
जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र – १ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५
सराव पेपर क्रमांक – २
तलाठी भरती सराव पेपर क्र – १ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५ (
सराव पेपर क्रमांक – १
पोलिस भरती सराव पेपर क्र – १ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण ( प्रयोग ) प्रश्न संख्या
मागील सराव पेपर .
माफ करा ! सद्या मागीलझालेले पेपर टाकण्याच काम चालू आहे. परंतु सराव पेपर या संदर्भातील काम पूर्ण झालेल
सराव पेपर क्रमांक – ६
आरोग्य विभाग भरती. सराव पेपर क्र – १ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५
सराव पेपर क्र – ४
सरळ सेवा भरती सराव पेपर क्र – १ महत्वाची सूचना विषय – मराठी व्याकरण प्रश्न संख्या – २५
माझी तयारी ईथ पर्यन्त झाली ... 🙋🏻
संपूर्ण मराठी व्याकरण
66%
स्पर्धा परीक्षेचा ऑनलाइन सराव करण्यासाठी भेट द्या . 📌
चालू घडामोडी
( परीक्षाभिमुख संदर्भ )
₨49
₨
29
फक्त -
लोकराज्य संदर्भ
-
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय
-
वन लाईनर ( PDF )
-
खेळ आणि पुरस्कार
-
नियुक्त्या / पुस्तक लेखक
Click Here
( मोफत व्हीडीओ लेक्चर )
मराठी व्याकरण
थोडक्यात महत्वाचे
99₨
49
₨
फक्त -
वर्णमाला
-
शब्दसिद्धी
-
विभक्ती / समास
-
काळ आणि प्रकार
-
पुस्तक आणि लेखक
Click Here
( मोफत 15 सराव पेपर )
सरळ सेवा
ओळख स्पर्धेची
250₨
199
₨
फक्त -
परीक्षांची माहिती
-
वैयक्तिक मार्गदर्शन
-
व्हीआयपी मेंबरशिप
-
सर्व विषयाच्या नोट्स
-
चालू घडामोडी मासिक
Click Here
( मोफत नौकरी संदर्भ )