अलंकार

अलंकार १) यमक अलंकार  –  कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो उदा – सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो         मना सज्जना भक्ती पंथेची जावे | तरी श्रीहरी पाविजेते स्वभावे २) अतिशयोक्ती अलंकार  – एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला […]

अलंकार Read More »