म्हणी
मराठी म्हणी. पी हळद हो गोरी – अती उतावळेपणा दाखविणे आपला हात जगन्नाथ – आपले कर्तुत्व आपल्या हातात असते. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ येत असते . उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा माणूस . आईजीच्या जीवावर बाईजी उदार -दुसर्याचा पैसा खर्च करून शहाणपण दाखविणे. नाचता […]