रस
रस मराठी भाषेत एकूण ९ रस आहे त्यातील महत्वाचे थोडक्यात पाहू . 1 शृंगार – स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाची निर्मिती होते . उदा.- १) तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल. २) या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. 2. वीररस – पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून वीररस निर्माण होतो. […]