विभक्ती
विभक्ती. ü वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात. ü वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. ü शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर […]