प्रयोग
प्रयोग भाषेचे प्रयोग व त्याचे प्रकार वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या एकमेकांमधील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.” प्रयोग वाक्याचे महत्वाचे घटक तीन आहेत. कर्ता, कर्म व क्रियापद, क्रिया करणारा कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म कर्ता व कर्म ह्यांचा क्रियापदाशी संबंध असतोच. हा संबंध कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन, पुरूष ह्या संदर्भात असतो. […]