प्रयोग
प्रयोग मराठी व्याकरणातील ‘प्रयोग’ हा भाग वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतो. प्रस्तावना वाक्यातील कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग, वचन किंवा पुरुषानुसार क्रियापदाच्या रूपात जो बदल होतो किंवा होत नाही, त्या रचनेला ‘प्रयोग’ असे म्हणतात. प्रयोगामध्ये क्रियापद कोणाचे ऐकते (कर्त्याचे की कर्माचे) हे महत्त्वाचे असते. मराठीत प्रयोगाचे मुख्य ३ प्रकार पडतात. १) कर्तरी प्रयोग २) कर्मणी प्रयोग ३) […]
