प्राणी – आवाज
प्राणी – आवाज. · जात्याची – घरघर · डमरूचे – डमडम · मेणबत्तीचे – मिनमिणणे · टाळ्यांचा / विजेचा – कडकडाट · हास्यांचा – गडगडाट · पाण्याचा – खळखळाट · नागाचा – फुत्कार · वाऱ्याची – झुळुक · बांगड्यांची – किणकिण · पणतीचे – तेवणे · चिमणीची – चिवचिव · कोंबड्याचे – आरवणे/बांग देणे · […]