प्राणी – आवाज

ध्वनीदर्शक शब्द ( प्राणी – आवाज ) महत्त्वाचे ध्वनीदर्शक शब्द (म्हणजेच आवाज)  वस्तू / प्राणी / पक्षी आवाजाचे नाव जात्याची घरघर डमरूचे डमडम नगाऱ्याचे ढमढम मेणबत्तीचे मिनमिणणे टाळ्यांचा / विजेचा कडकडाट ढगांचा / हास्यांचा गडगडाट पाण्याचा खळखळाट पावसाची रिपरिप / कडकड नागाचा फुत्कार वाऱ्याची झुळूक / घोंघावणे बांगड्यांची किणकिण पैंजणांची छुमछुम नाण्यांचा छनछनाट तलवारीचा खणखणाट […]

प्राणी – आवाज Read More »