भिन्न अर्थ असलेले शब्द
उच्चार एक परंतु भिन्न अर्थअसलेले शब्द. येथे उच्चार एक परंतु अर्थ भिन्न असलेल्या शब्दांची यादी दिली आहे. शब्द अर्थ १ अर्थ २ तीर बाण नदीचा काठ हार फुलांची माळ पराभव कर हात शेतसारा (Tax) नाव होडी अभिधान (Name) वर आशीर्वाद नवरा मुलगा अंक आकडा नाटकाचा भाग पात्र भांडे नाटकातील भूमिका घाट डोंगरातील रस्ता नदीचा किनारा सुमन […]
भिन्न अर्थ असलेले शब्द Read More »
