वर्णमाला
वर्णमाला स्वर : मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर असे म्हणतात. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वराचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यास – ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा: अ, इ, उ, ऋ, लृ दीर्घस्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यास दीर्घस्वर असे म्हणतात. उदा : ‘आ, ई, ऊ’ संयुक्त स्वर :दोन स्वर एकत्र […]