वर्णमाला

वर्णमाला स्वर : मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना स्वर असे म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये ‘स्वर’ म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार कोणत्याही दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय, स्वतंत्रपणे आणि ओठांचा किंवा जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श न होता होतो.मराठीत आता एकूण १४ स्वर मानले जातात (पूर्वी १२ होते). स्वरांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत: १. उच्चाराच्या कालावधीवरून पडणारे प्रकार  प्रकार व्याख्या उदाहरणे ऱ्हस्व स्वर ज्यांचा उच्चार […]

वर्णमाला Read More »