म्हणी

मराठी म्हणी. पी हळद हो गोरी – अती उतावळेपणा दाखविणे   आपला हात जगन्नाथ – आपले कर्तुत्व आपल्या हातात असते.   चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ येत असते .   उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा माणूस .   आईजीच्या जीवावर बाईजी उदार -दुसर्‍याचा पैसा खर्च करून शहाणपण दाखविणे.   नाचता […]

म्हणी Read More »