रस

रस मराठी व्याकरण आणि साहित्यामध्ये ‘रस’ म्हणजे काव्यातून किंवा साहित्यातून मिळणारा आनंद होय. माणसाच्या मनात काही उपजत भावना स्थिर असतात त्यांना स्थायीभाव म्हणतात. हे स्थायीभाव जेव्हा साहित्याच्या वाचनाने किंवा दर्शनाने जागृत होतात तेव्हा त्यातून रसांची निर्मिती होते.  मराठी साहित्यातील ९ रस (नवरस), त्यांचे स्थायीभाव आणि उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत मराठीतील नवरस तक्ता  क्र.  रसाचे नाव स्थायीभाव वैशिष्ट्ये उदाहरण १ शृंगार […]

रस Read More »