लिंग / विकार / वचन

लिंग / विकार. लिंग, वचन व विभक्ती यांमुळे शब्दात जो बदल होतो त्याला विकरण असे म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये ‘लिंग’ हा नामाचा एक महत्त्वाचा विकार आहे. नामाच्या रूपावरून जसा पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होतो, त्याला ‘लिंग’ असे म्हणतात.मराठीत मुख्य तीन लिंगे मानली जातात: १. लिंगाचे प्रकार आणि ओळख  लिंग ओळखण्याची खूण उदाहरणे पुल्लिंगी  त्या शब्दाला ‘तो’ लावता येते. तो मुलगा, तो फळा, तो डोंगर, तो […]

लिंग / विकार / वचन Read More »