प्राणी / वस्तु – संच

प्राणी / वस्तु – संच. महत्त्वाचे समूहदर्शक शब्द (प्राणी/वस्तू/व्यक्ती)  क्रमांक समूह (प्राणी/वस्तू/व्यक्ती) समूहदर्शक शब्द १ खेळाडूंचा संघ २ पक्ष्यांचा थवा ३ तारकांचा पुंज ४ द्राक्षांचा / केळींचा घड / घोस ५ लोकांची / माणसांची गर्दी / जमाव ६ वानरांची टोळी ७ संतांची मांदियाळी ८ माणसांचा घोळका / जमाव ९ पोळ्यांची / नोटांची चवड / चळत […]

प्राणी / वस्तु – संच Read More »