वाक्प्रचार

वाक्प्रचार. अंगात वीज संचारणे- अचानक बळ येते. कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे. अंगाची लाही लाही होणे- अतिशय संताप येणे. कंबर कसणे- एखादी गोष्ट करण्यासाठी हिमतीने तयार होणे. कंठस्नान घालने – ठार मारणे. केसाने गळा कापणे- विश्वासात घेऊन विश्वास घात करणे. कान फुंकणे- दुसऱ्याच्या मनात कल्शिक निर्माण करणे, चूगली करणे. अंग चोरून काम करणे […]

वाक्प्रचार Read More »