वाक्प्रचार
वाक्प्रचार. वाक्प्रचार हे भाषेचे दागिने आहेत. वाक्प्रचारांचा अर्थ हा शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा आणि अधिक प्रभावी असतो.येथे महत्त्वाचे वाक्प्रचार आणि त्यांचे स्पष्टीकरण (अर्थ) ३ कॉलममध्ये दिले आहे महत्त्वाचे वाक्प्रचार व त्यांचे अर्थ (स्पष्टीकरण) क्रमांक वाक्प्रचार अर्थ / स्पष्टीकरण १ अक्कल पाजळणे स्वतःचा शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न करणे. २ अंगाचा तिळपापड होणे अतिशय संताप किंवा राग येणे. ३ अवाक […]
