विभक्ती

विभक्ती. वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दाशी किंवा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.  वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरुपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात. शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी […]

विभक्ती Read More »