विरुद्धार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द. येथे मराठी व्याकरणातील काही महत्त्वाचे आणि परीक्षेत वारंवार विचारले जाणारे विरुद्धार्थी शब्द दिले आहेत. शब्द विरुद्धार्थी शब्द अ अमृत विष अतिवृष्टी अनावृष्टी अनुकूल प्रतिकूल अचूक चुकीचे अनिवार्य ऐच्छिक आ आकाश पाताळ आस्तिक नास्तिक आरंभ / आदि अंत आयात निर्यात आनंद दुःख इ/उ इहलोक परलोक विधायक विघातक उजेड काळोख उन्नती अवनती उपकार […]
