व्यक्ति प्रचारक शब्द

व्यक्ति प्रचारक शब्द. @ मचान  –  उंचावर बांधलेली निरीक्षणाची जागा @ शिलेदार – स्वतःचा घोडा घेऊन लष्करी नोकरी करणारा @ तांडेल  – बैलांच्या तांड्यावरचा मुख्य लमाण @ सणगर – घोंगड्या विणाऱ्या जातीचा इसम @ घर कोबंडा – शक्यतो घराबाहेर न पडणारा @ उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचे सल्ले देणारा @ परिव्राजक – सन्यास स्वीकारलेला @ याज्ञिक […]

व्यक्ति प्रचारक शब्द Read More »