व्यक्ति प्रचारक शब्द

व्यक्ति प्रचारक शब्द. शब्दसमूह आणि व्यक्तिवाचक शब्द  क्रमांक शब्दसमूह (स्पष्टीकरण) एक शब्द (व्यक्ती / जागा) १ उंचावर बांधलेली निरीक्षणाची जागा मचान २ स्वतःचा घोडा घेऊन लष्करी नोकरी करणारा शिलेदार ३ बैलांच्या तांड्यावरचा मुख्य लमाण तांडेल ४ घोंगड्या विणण्याचे काम करणारा इसम सणगर ५ शक्यतो घराबाहेर न पडणारा माणूस घरकोंबडा ६ मूर्खपणाचे सल्ले देणारा माणूस उंटावरचा […]

व्यक्ति प्रचारक शब्द Read More »