शब्दसमूहा बद्दल एक शब्द

शब्दसमूहा बद्दल एक शब्द. अनुज           – मागाहून जन्मलेला ( धाकटा भाऊ ) अन्नछत्र         – मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण कृतघ्न            – केलेले उपकार विसरणारा जगन्नाथ     – जगाचा स्वामी जन्मगुण     – जन्मापासून उपजत गुण जयंती        – थोर पुरुष, समाजसेवक, साधुसंत ह्यांच्या जन्मतिथीचा दिवस जन्मदरिद्री     – जन्मापासून कायमचा दरिद्री जमीनदार      – पुष्कळ जमीन असलेला […]

शब्दसमूहा बद्दल एक शब्द Read More »