संधी

संधी. जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या दोन्हीचां एक वर्ण तयार होतो त्या “संधी” असे म्हणतात . संधीचे तीन मुख्य प्रकार पडतात 1. स्वरसंधी 2. व्यंजन संधी 3. विसर्गसंधी . 1. स्वरसंधी – दोन स्वर एकमेकाजवळ आले की ते दोन स्वर एकत्र येऊन त्यांचा एक […]

संधी Read More »