संधी

संधी. मराठी व्याकरणामध्ये ‘संधी’ म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. जेव्हा दोन शब्द एकमेकांना जोडले जातात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळून एक नवीन वर्ण तयार होतो यालाच ‘संधी’ म्हणतात. संधीचे मुख्य ३ प्रकार पडतात १. स्वरसंधीएकमेकांपाशी येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्याला ‘स्वरसंधी’ म्हणतात.  सामासिक शब्द विग्रह संधीचा नियम सूर्यास्त सूर्य + अस्त अ […]

संधी Read More »