समास
समास मराठी व्याकरणामधी दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दामधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंध दर्शक शब्द गाळून त्या पासून जो एक संयुक्त शब्द बनविला जातो त्या पद्धतीस ‘समास’ असे म्हणतात आणि अशा प्रकारे या झालेल्या संयुक्त शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हणतात. उदा : 1. राजाचा वाडा – “राजवाडा” हा सामासिक शब्द • मराठी व्याकरणात समाजाचे एकूण […]