सामान्य रूप

सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात नामाला किंवा सर्वनामाला उपस्थित किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी याचे रूप होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात . थोडक्यात विभक्ती प्रत्यय किंवा त्याऐवजी येणारे शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचे मूळ रूप बदलते मूळ शब्दाची ही बदललेली स्थिती तिला सामान्य रूप असे […]

सामान्य रूप Read More »