आरोग्य विभाग भरती सराव पेपर क्र - ३
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘मुलगी पुस्तक वाचत असते’ काळ ओळखा.
#2. सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.
#3. शाब्बास, भले, वाहवा – हि कोणती केवलप्रयोगी अव्यये आहेत?
#4. खालील पर्यायांपैकी विहीर या शब्दाचे सामान्य रूप काय येईल ?
#5. ‘मला दोन मैल चालवते’ यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
#6. ‘कृतज्ञता’. शब्दाची फोड करा..
#7. ‘झाड’ या शब्दाचे सामान्यरूप कोणते?
#8. “मुलांनो, सर्वजन रांगेत उभे राहा.” या वाक्यातील क्रियापद ओळखा.
#9. खाली दिलेल्या पर्यायांपैकी ‘कडा’ या शब्दाचे सामान्य रूप काय होईल?
#10. ‘तिने भिकाऱ्याला पैसा दिला’. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे.
#11. तुम्ही सर्व जण इथेच थांबा. खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे.
#12. खालील पर्यायांपैकी ‘बेडूक’ या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
#13. पुढीलपैकी लाख्यात ओळखा.
#14. खालील पर्यायांपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.
#15. उंदीर ( सामान्य रूप )
#16. खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये ‘द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम’ वापरले आहे?
#17. खालील दिलेल्या पर्यायांपैकी संबंधी सर्वनाम ओळखा.
#18. खालील दिलेल्या पर्यायांपैकी सर्वनामांचे मुख्य किती प्रकार आहेत?
#19. राजू इकडे ये. ( समास उपप्रकार ओळखा )
#20. खालील पर्यायांपैकी ‘निश्चित सर्वनाम’ कोणते?
#21. क्रियापद म्हणजे काय ?
#22. ‘मी बालपणी लवकर उठत असे’. कोणता काळ आहे ते सांगा.
#23. खालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘आजी दृष्ट काढते’ याचा प्रयोग काय होईल?
#24. खालीलपैकी ‘आत्मवाचक सर्वनाम’ असलेले वाक्य ओळखा.
#25. रघुने लाडू खाल्ला होता.
Finish