जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र - ३

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा. 
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

वा खूप छान.. अभिनंदन 🌿❤️

ओ हो .., तुम्ही आणखी सराव करायला हवा .. 🎯🌿

#1. पुढील विधाने वाचा. अ) लोकी “म्हणून” एक भाजी आहे. ब) ती म्हणाली, “की” मी तुमचीच आहे. वरील वाक्यातील अधोरेकीत उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा.

#2. ‘निमंत्रण आले, तर मी येईन,’ या वाक्याचा अर्थ काय होईल ?

#3. पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात?

#4. खाली दिलेल्या चार पर्यायांपैकी “अविकारी” शब्द कोणता?

#5. ‘बंधुता’ हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

#6. ‘ठीक आहे’ या शब्दाची शब्दाची भावना ओळखा.

#7. ……! काय दुर्दशा झाली त्याची ! ( रिकाम्या जागेमद्धे कोणता शब्द असेल )

#8. ‘भार्या’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

#9. ‘तू मला खूप मदत केलीस’. या वाक्यातील प्रयोग कोणता राहील?

#10. ‘बाकी’, ‘म्हणून’, ‘सबब’, ‘जर तर’ यापैकी उभयान्वयी अव्यये कोणते आहेत ते सांगा?

#11. खालील दिलेल्या पर्यायांपैकी ‘तानाजीला लढता लढता वीरमरण आले’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

#12. ‘जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले’. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

#13. “अकलेचा कांदा” म्हणजे काय ?

#14. ‘तपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार काय येईल?

#15. रामबाण म्हणजे_______

#16. ‘नेहमी दुसर्याला मदत करा’ हे वाक्यप्रकार कोणत्या प्रकारचे आहे?

#17. ‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

#18. खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी ‘मुले शाळेत गेली’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

#19. तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.

#20. पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो – वाक्याचा प्रकार ओळखा.

#21. “यथावकाश” म्हणजे काय ?

#22. ‘अधर्म’ समास प्रकार ओळखा.

#23. खालीलपैकी कोणता प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे?

#24. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top