जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र - ४
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘कमलनयन’ या शब्दातील समास सांगा.
#2. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे ______होय.
#3. ‘माझी पिशवी आण’ यामधील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे ते सांगा.
#4. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस.
#5. पुढीलपैकी कालवाचक क्रीयाविशेषणाचा प्रकार सांगा.
#6. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्यातील प्रकार ओळखा.
#7. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य काय असेल.
#8. ‘मला जिना चढवतो’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?
#9. पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही ?
#10. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत.
#11. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या वाक्याचा प्रकार सांगा.
#12. ‘ तो निजत असेल’ या विधानातील काळ सांगा.
#13. आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहू दे.
#14. पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. ‘मरावे परी कीर्तिरुपे उरावे’
#15. ‘गुरु’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
#16. ‘आज’ हा शब्द _____प्रकारचा आहे.
#17. राजाने राजवाडा बांधला. वाक्य ओळखा.
#18. सबब हे _____बोधक उभयान्वयी अव्यय आहे.
#19. ‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा.
#20. खालीलपैकी ‘समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय’ कोणते ते सांगा.
#21. सारे पोपट उडाले. वाक्य ओळखा.
#22. ‘मंदाक्रांता’ या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
#23. खाली दिलेल्या पर्यायांपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
#24. ‘आईने मुलीला लाडू दिला.’
#25. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा.
Finish