पोलिस भरती सराव पेपर क्र - ४

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अरे वा,, अभिनंदन 🌿❤️

अरे रे .. तुम्ही अजून थोडा सराव केला पाहिजे.

#1. ‘अपूर्ण वर्तमानकाळातील’ उदाहरण कोणते ?

#2. ‘सिद्ध क्रीयाविशेषण’ असलेले वाक्य कोणते ते सांगा.

#3. ‘लक्ष्मीकांत’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

#4. वाक्यरुपांतर म्हणजे अर्थाला _______ रचनेत केलेला बदल.

#5. ‘घरावरून हत्ती गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.

#6. “संगनमत” म्हणजे काय ?

#7. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? ‘पाहुणे आले नसते, तर गैरसोय झाली नसती.’

#8. ‘निशाचर’ म्हणजे काय ?

#9. गुरुजींनी मुलांना शिकविले.

#10. ‘संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले’ वाक्य ओळखा.

#11. प्रयोग ओळखा – ‘आता माझ्याने काम करवते’

#12. ‘कशात नाय काजू आणि बायत नाय राजू’ या म्हणीचा अर्थ ओळखा.

#13. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘कृपण’

#14. खालील दिलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा – ‘येरवाळी’

#15. ‘पाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.

#16. पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

#17. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

#18. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा –

#19. पुढीलपैकी ________ हा शब्द परभाषी आहे.

#20. नळे इंद्राशी असे बोलीजेले. प्रयोग ओळखा.

#21. खालीलपैकी लेखननियमानुसार अचूक शब्द कोणता ?

#22. ‘गंगेत गवळ्यांची वस्ती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

#23. खालील वाक्यातील क्रीयापादावरून कोणता बोध होतो? ‘जर अभ्यास केला, तर पास व्हाल.’

#24. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ‘देवनागरी’ नाही.

#25. गावोगाव: समास ओळखा.

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top