पोलिस भरती सराव पेपर क्र - ५
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. अपरोक्ष म्हणजे काय ?
#2. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य ____
#3. खाली दिलेल्या पर्यायापैकी विशेषनाम कोणते ?
#4. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा.
#5. अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?
#6. पांढरा कावळा –
#7. उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोध.
#8. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा ‘पर-सवर्ण’ वापरला आहे ?
#9. ‘निभृत’ म्हणजे :
#10. वामनरावांची आता अन्नान्न दशा झालीय., पण एकेकाळी या घरात______ या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रकार योग्य आहे ?
#11. तत् + मय =
#12. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय ?
#13. उंबराचे फूल
#14. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
#15. ‘चंदन करणे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
#16. कुंभकर्ण- रुदर्शक शब्द ओळखा
#17. व्यंजनास ______ असेही म्हणतात.
#18. ‘शिंप’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?
#19. ‘उंदिर’ या नामाचे अनेकवचन सांगा. ( महत्वाचा प्रश्न )
#20. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला ____ का ?
#21. वात्सल्य .
#22. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे ?
#23. ‘मुले घरी गेली’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे ?
#24. ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ?
#25. पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ?
Finish