सरळ सेवा भरती सराव पेपर क्र - ५
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. त्यांनी आता शांत मरावे.
#2. मीनल चे पेन काळ हरवले. प्रयोग ओळखा.
#3. शिक्षकांनी मुलांना रडवले.
#4. विवेक क्रिकेट खेळतो. – प्रयोग ओळखा.
#5. गुरे गोठ्यात परतली .
#6. सर्वांनी मनसोक्त हसावे.
#7. पक्षी आकाशात उडतात.
#8. सोनाली ने फुल तोडले.
#9. त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली.
#10. मातेने मुलाला चालवावे – प्रयोग ओळखा.
#11. मला पुण्यास जावयाचे आहे.
#12. तुम्ही आता यावे.
#13. पावसाने सर्वांना झोडपले – प्रयोग ओळखा.
#14. रामाने रावणास मारले – प्रयोग ओळखा.
#15. श्रावणी ला थंडी वाजते, प्रयोग ओळखा. ( महत्वाचा प्रशन )
#16. मुलांनी पालकांना घेऊन यावे – प्रयोग ओळखा,
#17. ती गाणे गेते – प्रयोग ओळखा.
#18. रामराव शेतात जात होते.
#19. रामराव शेतात जात होते.
#20. माई नि सुधाला बोलावले – प्रयोग ओळखा.
#21. शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मनापासून शिकवावे.
#22. भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली – प्रयोग ओळखा.
#23. पोलिसांनी चोरास पकडले – प्रयोग ओळखा.
#24. त्याने उगीच झोडपले.
Previous
Finish



