तलाठी भरती सराव पेपर क्र - ५
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा.
#2. ‘मला जिना चढवतो’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?
#3. खाली दिलेल्या पर्यायांपैकी ‘शुद्ध शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
#4. सारे पोपट उडाले. वाक्य ओळखा.
#5. तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. या वाक्यातील प्रकार ओळखा.
#6. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत.
#7. कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे ______होय.
#8. ‘आईने मुलीला लाडू दिला.’
#9. ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या वाक्याचा प्रकार सांगा.
#10. ‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले’ – वाक्याचा प्रकार ओळखा.
#11. ‘मंदाक्रांता’ या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?
#12. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस.
#13. सबब हे _____बोधक उभयान्वयी अव्यय आहे.
#14. आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहू दे.
#15. पुढीलपैकी विध्यर्थी वाक्य काय असेल.
#16. खालीलपैकी ‘समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय’ कोणते ते सांगा.
#17. ‘कमलनयन’ या शब्दातील समास सांगा.
#18. पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्ययसाधित शब्द नाही ?
#19. ‘माझी पिशवी आण’ यामधील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे ते सांगा.
#20. राजाने राजवाडा बांधला. वाक्य ओळखा.
#21. ‘आज’ हा शब्द _____प्रकारचा आहे.
#22. ‘गुरु’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
#23. पुढीलपैकी कालवाचक क्रीयाविशेषणाचा प्रकार सांगा.
#24. ‘ तो निजत असेल’ या विधानातील काळ सांगा.
#25. पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा. ‘मरावे परी कीर्तिरुपे उरावे’
Finish