तलाठी भरती सराव पेपर क्र - ८

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

अरे वा खूप छान .. 😍😍

ओ हो तुम्ही आणखी सराव केला पाहिजे 😑😑

#1. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

#2. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात ?

#3. सूर्यवंशी म्हणजे काय ?

#4. पुढील अंशाभ्यास्त शब्द कोणता ?

#5. ‘ज्याला खुप माहिती आहे.’ असा –

#6. ‘मला उजाडले’ या विधानाचा प्रकार ओळखा.

#7. ‘जळू’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.

#8. अयोग्य विधान ओळखा.

#9. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

#10. बोटे मोडणे’ समान अर्थाचा शब्द ओळखा.

#11. भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

#12. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.

#13. ‘बाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

#14. जयंताने मध्येच विचारले, “कोण होते?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?

#15. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा.

#16. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात ____ म्हणतात.

#17. ‘चूक’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा.

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top