तलाठी भरती सराव पेपर क्र - ८
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात ____ म्हणतात.
#2. ‘जळू’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.
#3. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
#4. अयोग्य विधान ओळखा.
#5. जयंताने मध्येच विचारले, “कोण होते?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?
#6. ‘चूक’ या शब्दाचा अनेकवचनी शब्द ओळखा.
#7. खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा.
#8. भावकर्तरी प्रयोगाच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.
#9. स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.
#10. सूर्यवंशी म्हणजे काय ?
#11. ‘ज्याला खुप माहिती आहे.’ असा –
#12. ‘मला उजाडले’ या विधानाचा प्रकार ओळखा.
#13. पुढील अंशाभ्यास्त शब्द कोणता ?
#14. आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा.
#15. ‘बाण खालून वर गेला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
#16. बोटे मोडणे’ समान अर्थाचा शब्द ओळखा.
#17. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला कोणती लिपी म्हणतात ?
Finish