तलाठी भरती सराव पेपर क्र - ९
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणार्या चिन्हास काय म्हणतात ?
#2. हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते ?
#3. शुद्ध शब्द कोणता ?
#4. कवितेची रचना करणारी या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा.
#5. ‘त्याचा पुरता मामा झाला.’ या वाक्यातील विधीपुरक कोणते ?
#6. ‘लोक आपली स्तुती करोत वा निंदा’ हे संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
#7. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य ओळखा.
#8. “सगळेच मूर्ख कसे असतील” ? काळ ओळखा.
#9. माणसे – ( ग्रुप / संघ ओळखा )
#10. पुढीलपैकी ‘वैकल्पिक द्वंद्व समासा’ चे उदाहरण कोणते ?
#11. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही ते सांगा.
#12. मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून घेतो अश्या अर्थाच्या क्रियापदाला काय म्हणतात ?
#13. ‘मी’ सर्वनाम प्रकार ओळखा.
#14. खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा.
#15. ‘दासी’ चे अनेकवचनी शब्द सांगा.
#16. पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ?
#17. मराठी शब्दातील अकारान्तपूर्वीचे इ-कार व उ-कार कसे असतात ?
#18. ‘पूर्ण भविष्यकालीन’ क्रियापद कोणते ?
#19. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ते सांगा.
#20. ‘ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचीन असे’ या वाक्यातील काळ ओळखा.
#21. चूप! खाली बैस. शब्द सौन्दर्य ओळखा.
#22. खालील उदाहरण क्रियापदाच्या – काळावरून कोणत्या प्रकारातील आहे. मी गोष्ट लिहिली आहे.
#23. फुलझाडांचा – ( समूह शब्द ओळखा )
#24. ‘स्वतः’ सर्वनामाचा प्रकार ओळखा.
#25. मराठी अकारान्त शब्दाची उपान्त्य अक्षरे दीर्घ असतात, या नियमानुसार पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Finish