तलाठी भरती सराव पेपर क्र - १
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते ?
#2. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ते सांगा.
#3. “शहाणा – शहाणपणा” हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ते सांगा ?
#4. ‘सौंदर्य’ या शब्दाचा प्रकार सांगा.
#5. मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळून देण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे ?
#6. संधी सोडवा. तेजःपुंज
#7. ‘पळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ते सांगा.
#8. ‘सेतुगंध’ हा ग्रंथ कुणी लिहिला ?
#9. ‘दादागिरी’ हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे?
#10. दुः शासन = ?
#11. पुढील वर्णांचा प्रकार अचूक ओळखा. = ए, ऐ
#12. लोटी – अनेकवचन ?
#13. ‘चाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो ?
#14. विचार व्यक्त करण्यासाठी आपण कोणत्या मुख्य गोष्टीचा उपयोग करतो ?
#15. विद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते?
#16. ‘सुलभा’ हे कोणते नाम आहे?
#17. लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?
#18. खाली दिलेल्यांपैकी नामामध्ये व्याकरणातील काळ मधील योग्य प्रकार कोणता ते सांगा.
#19. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते ?
#20. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी ‘स्वराचा’ आधार घ्यावा लागतो ?
#21. स्वर संधी म्हणजे ________
#22. लिपी म्हणजे काय ते सांगा ?
#23. तुमच्या वडिलांच्या उल्लेख करताना कोणते वाचन वापराल ?
#24. देव्हाऱ्यात आठ _______होत्या. ( वचनानुसार योग्य शब्द कोणता )
#25. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणते जोडाक्षर नाही ? ( प्रश्न रद्द )
Finish