तलाठी भरती सराव पेपर क्र - १०

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा. 
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

Results

खूप छान.., अभिनंदन. 🫡😍

तुम्ही आणखी सराव केला पाहिजे .. 🙋🏻💐

#1. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा.

#2. वामनरावांची आता अन्नान्न दशा झालीय., पण एकेकाळी या घरात______ या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रकार योग्य आहे ?

#3. ‘चंदन करणे’ – या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

#4. ‘जसे करावे तसे भरावे’ म्हणजे काय ?

#5. पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता ?

#6. उंबराचे फूल

#7. कुंभकर्ण- रुदर्शक शब्द ओळखा

#8. पांढरा कावळा –

#9. अनुनासिकाचे दुसरे नाव काय ?

#10. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

#11. अपरोक्ष म्हणजे काय ?

#12. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य ____

#13. ‘शिंप’ हा शब्द पर-सवर्णाचा वापर करून कसा लिहाल ?

#14. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे ?

#15. वात्सल्य .

#16. ‘मुले घरी गेली’ हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे ?

#17. खाली दिलेल्या पर्यायापैकी विशेषनाम कोणते ?

#18. तत् + मय =

#19. उत्पत्तीसंबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोध.

#20. तू यापूर्वी कधी मुंबईला गेला ____ का ?

#21. खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा ‘पर-सवर्ण’ वापरला आहे ?

#22. ‘निभृत’ म्हणजे :

#23. ‘उंदिर’ या नामाचे अनेकवचन सांगा. ( महत्वाचा प्रश्न )

#24. ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील कोणत्या धातूपासून आला आहे ?

#25. व्यंजनास ______ असेही म्हणतात.

Previous
Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top