पोलिस भरती सराव पेपर क्र - ६

महत्वाची सूचना 

  • विषय – मराठी व्याकरण 
  • प्रश्न संख्या – १५ ( वेळ ०५ मिनिट ) 
  • प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा
  • हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील  
  • जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल. 

 
QUIZ START

#1. खालीलपैकी कोणता शब्द विलोम आहे?

#2. “अशांत” या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

#3. “काळ” या शब्दाचा अर्थ काय?

#4. “दुर्लभ” या शब्दाचा अर्थ काय?

#5. “शौर्य” या शब्दाचा अर्थ काय?

#6. खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?

#7. “समान” या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता?

#8. “विवेक” या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता?

#9. “सुसंस्कृत” या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

#10. “गंभीर” या शब्दाचा योग्य विलोम शब्द कोणता?

#11. “कृपाळू” या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता?

#12. ३) “विषाद” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

#13. “प्रिय” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

#14. ४) “शुद्ध” या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?

#15. “विनाश” या शब्दाचा विलोम शब्द कोणता?

Previous
Finish

Results

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top