जिल्हा परिषद भरती सराव पेपर क्र - १
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास ……………… असे म्हणतात.
#2. संख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?
#3. खालीलपैकी “संधीचे” मुख्य प्रकार किती आहेत?
#4. नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात ?
#5. कर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे ?
#6. ज्या विशेषणांच्या योगाने नामाची ‘संख्या’ दाखविली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात ?
#7. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला काय म्हणतात ?
#8. क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी आले पाहिजे ?
#9. पुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? – “आम्ही”
#10. जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास काय म्हणतात ?
#11. जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला ………………….म्हणतात.
#12. जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे. ?
#13. सजातीय र्हस्व किंवा दीर्घ स्वरमिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला खालीलपैकी कोणती संधी म्हणतात ?
#14. कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी येते ?
#15. वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने …………..आले पाहिजे.
#16. पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती पडतात ?
#17. “गुरूपदेश = गुरु+उपदेश” – हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
#18. विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत ?
#19. “जे चकाकते ते सारेच सोने नसते.” – हे वाक्य खालीलपैकी कोणते सर्वनामाचे आहे ?
#20. सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत ?
#21. जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात.
#22. “ते माझे घर आहे.” – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे ?
#23. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात ?
#24. खालीलपैकी कोणते सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात ?
#25. बोलणारा स्वत:विषयी बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात ?
Finish