जिल्हा परिषद सराव पेपर क्र - १०
महत्वाची सूचना
- विषय – मराठी व्याकरण
- प्रश्न संख्या – २५ ( वेळ १० मिनिट )
- प्रश्नपत्रिका सोडवल्या नंतर बरोबर उत्तरे तपासा.
- हिरवे उत्तर बरोबर असतील तर लाल रंगामधील उत्तरे चुकलेले असतील
- जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामूळे चांगला सराव होईल.
QUIZ START
#1. ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?
#2. ‘कालिदास कवी होता.’ या वाक्यात विधेयपूरक कोणते ?
#3. ‘निरर्थक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
#4. “मराठी भाषेचा – अभिजात दर्जा” शोधण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती ?
#5. सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?
#6. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा.
#7. ‘गळ घालणे’ म्हणजे काय ?
#8. पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता ?
#9. ‘आकाशामध्ये काळे ढग जमतात तेव्हा पक्ष्यांचा थवा घरट्याकडे निघतो’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
#10. खालीपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?
#11. मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?
#12. तू तिथे असशिल, तरच मी थोडा वेळ थांबेल.
#13. ‘वेणीफणी’ या सामासिक शब्दात कोणता समास आहे ?
#14. ‘लोटांगण घालणे’ म्हणजे काय ?
#15. “कर्मणी प्रयोग” असलेले वाक्य ओळखा.
#16. प्रादुर्भूत होणे म्हणजे काय ?
#17. नळे इंद्राशी असे बोलिजेले. प्रयोग ओळखा.
#18. ‘शाश्वत’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
#19. श्रीकांत क्रिकेट खेळतो. क्रियापदाचा प्रकार कोणता ?
#20. मुलांनी आता चालावे. प्रयोग ओळखा.
#21. सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून.
#22. ‘लोकांनी शांत बसावे’ हि वाक्यरचना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?
#23. जो’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
#24. पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ?
#25. हरी, घरी कोण येऊन गेले? खालीलपैकी सर्वनाम ओळखा.
Finish